Special Report | सहावीतल्या मुलांच्या नाटकात मोदींना दूषणे? मुलांचं नाटक, पालकांवर देशद्रोहाचे गुन्हे ? | ABP Majha
एनआरसी आणि नागरिकत्वाच्या कायद्यावरुन आंदोलनाचा धुराळा उडालाय. त्यातून कर्नाटक जिल्ह्यातल्या बिदर शहरात देशाला काळजी वाटावी अशी घटना घडली. मुस्लिम समाजाच्या सहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या वार्षिक संमेलनात पंतप्रधानांना चप्पलेन मारण्याची शेरबाजी केली. त्यावर पोलिसांनी शाळेच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन मुख्यध्यापिका आणि मुलाच्या आईला अटक केलीय.