Special Report Ananat Ambani Wedding | अनंत अंबानींच्या विवाह सोहळ्याचा दिमाख पाहिलात का?
Continues below advertisement
मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा थाटामाटात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला जगभरासह देशातीव सेलिब्रिटी आणि नेतेमंडळी उपस्थित होते. या विवाह सोहळ्याची देशापासून विदेशात चर्चा सुरु आहे. अनंत अंबानी व राधिका मर्चंट शुक्रवारी (१२ जुलै रोजी) विवाहबंधनात अडकले. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये त्यांचा विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्याला जगभरातील पाहुणे उपस्थित होते. आज शनिवारी अनंत व राधिकाचा शुभ आशीर्वाद सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला बॉलीवूड सेलिब्रिटींसह अनेक क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आलं
Continues below advertisement