Special Report : रत्नागिरीच्या समुद्रकिनारी तेलाचा तवंग, जैवविविधतेच्या सुरक्षेचा प्रश्न
Special Report : रत्नागिरीतल्या गुहागर आणि रत्नागिरीच्या समुद्रकिनारी तेलाचा तवंग पसरलाय. रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यावर उलटलेल्या सिंगापूरच्या तराफामधील हे तेल असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. दुसरीकडे हा तेलाचा तवंग नसून शेवाळ असल्याचा दावा प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलाय. नमुना तपासणी अहवालानंतर याबाबत स्पष्टता येईलच.. मात्र समुद्री जैवविविधतेच्या सुरक्षेचा प्रश्न या प्रकारामुळे पुन्हा ऐरणीवर आलाय.. पाहुयात य़ाविषयीचा रिपोर्ट..