Special Report Agricultural Scam : कृषी घोटाळा, 'माझा'चा रिअॅलिटी चेक; धनूभाऊंचा दावा फोल
Continues below advertisement
Special Report Agricultural Scam : कृषी घोटाळा, 'माझा'चा रिअॅलिटी चेक; धनूभाऊंचा दावा फोल
धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना पावणेतीनशे कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता. त्यावर तत्कालीन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनीही जोरदार प्रत्युत्तर देत सगळे आरोप खोडून काढले होते. या आरोप प्रत्यारोपामागील तथ्य जाणून घेण्यासाठी एबीपी माझाने रियालिटी चेक केला. काय आढळलं त्यात पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट.
Continues below advertisement