Special Report | शिरोडकरांनंतर मनविसेची जबाबदारी अमित ठाकरेंकडे?
आदित्य शिरोडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता मनसेन नवीन मनविसे अध्यक्ष देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. अमित ठाकरे यांना पक्षात मोठी जबाबदारी दिली जावी अशी मागणी पक्षाच्या कार्यकर्त्यांची होत आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मागणी आहे की मनसे नेते अमित ठाकरे यांनी मनविसे अध्यक्ष पद देण्यात यावं. मात्र राज ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांच लक्ष लागून आहे.