Ajit Pawar Cabin : अजितदादांच्या केबिनसाठी मंत्रालयातील अधिकाऱ्यांची लगबग

Continues below advertisement

भारतीय जनता पक्षासोबत जात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे आता राज्यात दोन उपमुख्यमंत्री आहेत. त्यानंतर, आता मंत्रालयात अजित पवार यांच्यासाठी मंत्रालयात विशेष केबिनसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. अजित पवार यांना सहाव्या किंवा सातव्या मजल्यावर केबिन मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सातव्या माळ्यावरील आदित्य ठाकरेंसाठी बनवण्यात आलेल्या विशेष कॅबीनचीही पाहणी करण्यात आली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram