SP On Desai : इर्शाळगड दुर्घटनेवेळी दुर्घटनाग्रस्त लोकांना मदत करणारे सगळ्या पहिले Nitin Desai होते

इर्शाळवाडी दुर्घटनेवेळी तिथल्या दुर्घटनाग्रस्त लोकांना नितिन देसाईंनी पहिली मदत केलीय, नितिन देसाईंनीच सगळ्यात आधी दुर्घटनाग्रस्तांना टेन्ट्स पाठवले होते. ही माहिती रायगड पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिलीय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola