
Soyabean Loss : उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात सोयाबीनचं नुकसान, एलो मोझॅक व्हायरसचं संकट
Continues below advertisement
मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, आणि बीड जिल्ह्यातील सोयाबीनवर शंखी गोगलगायी आणि एलो मोझॅक व्हायरस असं दुहेरी संकट सध्या ओढवलंय..शंखी गोगलगायी संपूर्ण पीक खाऊन टाकतायत तर एलो मोझॅक व्हायरसमुळे सोयाबीन पिवळे पडून पूर्णपणे जळून जात आहे.
Continues below advertisement