Sonu Nigam Wash Asha Bhosale Feet : सोनू निगम यांने गुलाबजलने धुतले आशाताईंचे पाय
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSonu Nigam Wash Asha Bhosale Feet : सोनू निगम यांने गुलाबजलने धुतले आशाताईंचे पाय जगद्विख्यात पार्श्वगायिका पद्मविभूषण आशा भोसले यांच्यावरील या ९० मान्यवरांनी लिहिलेल्या ९० लेखांचे व दुर्मिळ छायाचित्रांचे 'स्वरस्वामिनी आशा' पुस्तक प्रकाशन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्या हस्ते दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले येथे होतं आहे. या कार्यक्रमाला आशा भोसले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पंडित हृदयनाथ मंगेशकर, ऊषा मंगेशकर, अशोक सराफ, सुरेश वाडकर, श्रीधर फडके,रवींद्र साठे पद्मजा फेणाणी, उत्तरा केळकर, सुदेश भोसले, वैशाली सामंत तसेच जॅकी श्रॉफ, नाना पाटेकर, पूनम धिल्लो, पद्मिनी कोल्हापुरे आदी मान्यवरांचा त्यात समावेश आहे.ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्यावरील पुस्तकाचं सरसंघचालक मोहन भागवतांच्या हस्ते प्रकाशन, 'स्वरस्वामिनी आशा'मध्ये ९० मान्यवरांच्या लेखांचा संग्रह.