Sonali Kulkarni Dahi Handi : सोनाली कुलकर्णी दहीहंडी कार्यक्रमात सहभागी,प्रतिक्रिया काय?
abp majha web team
Updated at:
27 Aug 2024 09:22 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSonali Kulkarni Dahi Handi : सोनाली कुलकर्णी दहीहंडी कार्यक्रमात सहभागी,प्रतिक्रिया काय?
सर्व मराठी कलाकार आहेत मुंबईत मराठी माणसे संपत चालली असताना आज ही दहीहंडी आयोजित केलीय संस्कृती टीकायला हवी तर हे उत्सव व्हायला हवेत ऑन महिला सुरक्षा देशभरात ही परिस्थिती आहे. फक्त राज्यातच नाही देशभरात कायदे होऊन क्रांती घडायला हवी कायदे बदलले नाही तर क्रांती घडणार नाही लवकरात लवकर कारवाई व्हायला हवी एक कुठला तरी मोठा निर्णय घेतल्या शिवाय बदल घडणार नाही