Ashish Shelar Mumbai Dahi Handi : मित्राचे पाय खेचायचे उद्धव ठाकरेंचे धंदे- आशिष शेलार
Ashish Shelar Mumbai Dahi Handi : मित्राचे पाय खेचायचे उद्धव ठाकरेंचे धंदे- आशिष शेलार
श्रीकृष्णाला मानतात तेच २०२४ विधानसभेची हंडी फोडणार महाविकास आघाडीचे थर बिथरले आहेत मालवणमध्ये याहीपेक्षा मोठा पुतळा बसवू राजकारण करू नये दहिहंडी शिकवते का खालचा पाया मजबूत हवा पण उद्धव ठाकरे पाय कसे खेचतात हे आम्ही राजकारणात शिकलो, मित्राला दगा कसा देतात हे ठाकरेंनी शिकवले टीकटॅक - संदीप देशपांडे, संतोष धुरी वरळीत भाजपाच्या मंचावर मनसेचे नेते सण उत्सवात राजकारण आणू नये आदित्य ठाकरेंनी आमंत्रण दिलं तर मी जाईन