Chandrakant Khaire On Grampanchayat Results 2022 : ग्रामपंचायतीत काहींना धडा शिकवलाय-  खैरे

ग्रामपंचायतीत काहींना धडा शिकवलाय. अशी  चंद्रकांत खैरेंनी प्रतिक्रिया दिलीये. खरा कार्यकर्ता आमच्या सोबतच राहिला. जे कार्यकर्ते शिंदे गटाकडे गेले ते पैशांसाठी गेले असंही ते म्हणालेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola