Anil Parab Sai Resort : हातोडा पडण्याआधी साई रिसॉर्ट 'माझा' वर, कारवाईवेळी सोमय्या उपस्थित राहणार
abp majha web team
Updated at:
22 Nov 2022 11:47 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदापोलीतील अनिल परबांच्या वादग्रस्त साई रिसॉर्टवर आज हातोडा. किरीट सोमय्या दापोलीत दाखल. पाडकामावेळी भाजप नेते किरीट सोमय्या हजर राहणार.