INS Vikrant : आयएनएस विक्रांत प्रकरणी सोमय्या पिता - पुत्रांचा पोलिसांकडून शोध सुरु
Continues below advertisement
किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज विशेष न्यायालयने फेटाळला आहे. आयएनएस विक्रांत बचावसाठी गोळा केलेल्या मदतनिधीत घोटाळा केल्याचा पिता- पुत्रांवर आरोप आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. किरीट सोमय्या यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळल्यामुळे अटकेची टांगती तलवार त्यांच्यावर कायम आहे.
Continues below advertisement