COVID-19 and male fertility : कोरोना संक्रमित पुरुषांची प्रजनन क्षमता प्रभावित होण्याची शक्यता

Continues below advertisement

 कोरोना झाल्यानंतर दम लागणे, भूक मंदावणे, त्वचा रोग असे विविध विकार झाल्याचं आजवर माहित होतं... पण आता आयआयटी मुंबईचा एक धक्कादायक अहवाल समोर आलाय. मध्यम किंवा सौैम्य दर्जाचा कोरोना झालेल्या पुरुषांची प्रजनन क्षमता प्रभावित होऊ शकते असं या अभ्यासातून समोर आलंंय. कोरोना विषाणूमुळे प्रजनन क्षमता प्रभावित करणाऱ्या प्रोटीन्सच्या स्तरांमध्ये बदल होतात, परिणामी शुक्राणूंच्या संख्येत कमालीची घट होते, असं आयआयटी मुंबईच्या अभ्यासात नमूद करण्यात आलंय. कोरोनामुळे शुक्राणूंची गुणवत्ताही घटत असल्यानं प्रजनन क्षमता घटत असल्याचं निरीक्षण आयआयटीच्या या अभ्यासातून समोर आलंय.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram