Solapur : पाणी प्रश्नावरून युवक काँग्रेस आक्रमक, पालिकेसमोर मडके फोडून निषेध
abp majha web team
Updated at:
26 May 2023 01:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोलापूराच्या पाणी प्रश्नावरुन युवक काँग्रेसकडून निदर्शने सुरु आहेत..सोलापूर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर मडकी फोडून निषेध व्यक्त केलाय..
ऐकीकडे उपमुख्यमंत्र्यांनी फक्तं उद्घाटनात व्यस्त आहेत..तर दुसरीकडे सोलापूरकर पाण्यासाठी झडपड करतायेत...
या संपुर्ण प्रकरणाचा आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी आफताब शेखनं...