Solapur Weekend Lockdown | सोलापुरात वीकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद
सोलापुरात देखील वीकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळतोय. केवळ अत्यावश्यक कारणांसाठी नागरिकांना संचार करण्यास परवानगी देण्यात आली आहे. जे नागरिक कोणत्याही महत्वपूर्ण कामाशिवाय घराबाहेर पडतायत त्यांच्यावर पोलीस कारवाई कऱताना दिसतायत. शहरात सर्वत्र नाकेबंदी करण्यात आली आहे. शहरात फिरणाऱ्या वाहन चालकांकडे कागदपत्रांची तपासणी करण्यात येतेय. तर ज्या नागरिक नियमांचे उल्लंघन करत आहेत त्यांच्यावर पोलिस कारवाई करतायत. शहरातील फौजदारी चावडी पोलिस ठाण्यात जवळपास 15 लोकांना ताब्यात घेण्यात आलं. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करुन सोडून देण्यात आले.
Tags :
Solapur Maharashtra Lockdown Maharashtra Corona Guidelines Mumbai Coronavirus Weekend Lockdown Maharashtra Covid Cases Maharashtra Covid News Solapur Weekend Lockdown Maharashtra Covid Deaths Pune Coronavirus Cases Maharashtra Weekend Lockdown Corona Restriction Maharashtra Corona Restrictions Strict Weekend Lockdown Maharashtra Lockdown Live Maharashtra Corona Maharashtra Covid Weekend Lockdown