Kolhapur weekend lockdown | कोल्हापुरात कडेकोट लॉकडाऊन; ड्रोन कॅमेऱ्यातून टिपलेलं दृश्य
Continues below advertisement
कोल्हापूर शहरामध्ये विकेंड लॉकडाऊन काटेकोरपणे पाळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोल्हापूर शहराच्या चौका-चौकात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई सुरू केली आहे. नागरिकांनीदेखील या दोन दिवसांच्या लॉकडाऊनला उस्फुर्त पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शहरातल्या चौकात शुकशुकाट पाहायला मिळत आहे. कोल्हापूर शहरात असलेला शुकशुकाट तौफिक मिरशिकारी यांनी ड्रोनच्या माध्यमातून चित्रित केला आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra Lockdown Maharashtra Corona Guidelines Mumbai Coronavirus Weekend Lockdown Maharashtra Covid Cases Maharashtra Covid News Maharashtra Covid Deaths Pune Coronavirus Cases Maharashtra Weekend Lockdown Corona Restriction Maharashtra Corona Restrictions Strict Weekend Lockdown Maharashtra Lockdown Live Maharashtra Corona Maharashtra Covid Kolhapur Weekend Lockdown Kolhapur Drone Visuals