Solapur Web Exclusive: पारंपारीक साड्यांची ओळख करवून देणारी मालिका- 'वस्त्रकथी' ABP Majha
Continues below advertisement
एका ओवीवरुन पारंपारिक साडीचं मूळ शोधणारे विनय नारकर जोठ... एका शब्दापासून सुरु झालेला साडीचा प्रवास विदर्भातील अचलपूर विदर्भातील ऐतिहासिक शहर जोठ साडी साधारण 1950 पर्यंत विणली जात होती स्वातंत्र्यपूर्ण भारतातील लोकप्रिय साडी 'जोठ' जोठ साडीचं वैशिष्ट्य, काठावरील इकत पट्टा इकत म्हणजे, रंगलेपन पद्धती
Continues below advertisement