Solapur : सोलापुरात वारकऱ्यांच्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू सहा जखमी
abp majha web team
Updated at:
14 Mar 2022 04:50 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोलापुरात वारकऱ्यांच्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. या अपघातात चौघांचा मृत्यू झालाय तर 6 जण गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये 3 पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. सर्व प्रवासी तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी गावातील रहिवासी असून एकादशीनिमित्त पंढरपूरला दर्शनासाठी निघाले होते.