Solapur Hospital | सोलापुरातील रुग्णालयात रुग्णांची हेळसांड, जिल्हाधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश

सोलापुरातील कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी अधिगृहीत करण्यात आलेल्या एका रुग्णालयातील धक्कादायक सोशल मीडियावर व्हायरल होतोय. रुग्णांना वेळेवर जेवण, पाणी मिळत नसल्याची तक्रार या व्हिडिओमध्ये रुग्ण करताना दिसत आहेत. तर वार्डात एक ही डॉक्टर उपचारासाठी येत नसल्याचा आरोप या व्हिडिओतील रुग्ण करताना दिसत आहेत. रुग्णालयाच्या गेटवर येऊन रुग्णांनी हा आक्रोश केला. तर नातेवाईकांनी हा संपूर्ण व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित केला आहे. 
 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola