Solapur : विजयपूर मार्गावर Scorpio गाडीची झाडाला टक्कर, तीन जणांचा जागीच मृत्यू
विजयपूर मार्गावर स्कॉर्पिओ गाडी झाडाला आदळून तीन जणांचा जागीच मृत्यू झालाय. पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघातात किशोर भोसले, नितीन भांगे आणि व्यंकटेश म्हेत्रे या तिघांचा मृत्यू झालाय. राकेश हच्चे हे अपघातात गंभीर जखमी झालेत. हे सर्व सोलापूरचे रहिवासी आहेत.