Solapur : सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळीचा तडाखा, जोरदार वारा आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस

सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळीचा तडाखा, अक्कलकोट तालुक्यातील शिरवळ, बदोला भागात पावसाची हजेरी, जोरदार वारा आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola