Shiv Jayanti 2020 | सोलापूरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात रात्री 12 वाजता शिवजन्माचा सोहळा | ABP Majha
सोलापूर शहरातल्या शिवाजी महाराज चौकात भव्य शिवजन्मोत्सव सोहळा पार पडणार आहे..रात्री १२ वाजता १५ हजार महिला या सोहळ्यात सहभागी होणार आहेत..यासाठी शिवनेरी किल्ल्याची भव्य प्रतिकृतीही उभारण्यात आली आहे...पाहुयात