Solapur Rains | उकाड्याने त्रासलेले सोलापूरकर सुखावले, जिल्ह्यात रात्रभर पावसाच्या सरी
Continues below advertisement
सोलापूर शहरातही रात्रभर मुसळधार पावसाने हजेरी लावली. रात्रभर अधूनमधून विश्रांती घेत पावसाची रिमझिम सुरु आहे. या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेले सोलापूरकर सुखावले आहेत.
Continues below advertisement