
Solapur : उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गुलाबी मैना, युरोपातून उजनीपर्यंत पक्ष्यांचा प्रवास
Continues below advertisement
उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात नेहमीच वेगवेगळ्या पक्षांचा वावर असतो. सध्या उजणीमध्ये रोजी स्टारलिंग म्हणजेच गुलाबी मैना या पक्षांचा वावर आहे. याला ग्रामीण भाषेत साळ बोर्डी अस म्हणतात. हे पक्षी युरोपातून उजनीच्या पाणलोट क्षेत्रात येत असतात. पाऊस पडून गेला की हे पक्षी भारतात येतात. सकाळी एकाच वेळी सगळे पक्षी उडतात. हे पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होते.
Continues below advertisement