Crypto Currency : आता भारताचीही क्रिप्टोकरन्सी? Crypto Currency बाबत भारत सरकार निर्णय कधी घेणार?

Continues below advertisement

पुढील वर्षी भारत स्वतःची क्रिप्टोकरन्सी आणणार आहे. क्रिप्टोकरन्सीबाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी बैठकाही झाल्याची माहिती मिळतेय. क्रिप्टोकरन्सी लॉन्च करण्यासाठी रिझर्व्ह बँकेची तयारी पूर्ण झाल्याचीही माहिती रॉयटरने स्थानिक वृत्तसंस्थेच्या हवाल्याने दिलीय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram