Solapur: सोलापूरातल्या सिद्धरामेश्वराच्या यात्रेला फक्त 50 जणांनाच परवानगी ABP Majha
सोलापुरातील सिध्दरामेश्वराच्या यात्रेला यंदा 50 जणांनाच परवानगी असणार आहे. यात्रेतील नंदीध्वजाची पायी मिरवणूकही रद्द करण्यात आलीय. वाहनातून नंदीध्वज नेले जाणार आहेत. सिध्दरामेश्वराच्या यात्रेसंदर्भात पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी हे आदेश काढलेत.