Onion Grant Solapur : कांद्यासंदर्भातली अनुदान प्रक्रिया अद्याप कागदावरच

Continues below advertisement

राज्य सरकारने १ फेब्रुवारी ते ३१ मार्च या कालावधीमध्ये कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना २०० क्विंटल मर्यादेत प्रतिक्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याची घोषणा दिड महिन्यांपूर्वी केली होती. परंतु या योजनेतील जटील अटी-शर्थींमुळे अद्याप शेतकऱ्यांची अंतिम यादी निश्चित झालेली नाहीये.. जिल्ह्यात बाजार समितीत अनुदान मागणीसाठी 38 हजार अर्ज‎ दाखल झाले होते. त्यापैकी 8 हजार अर्जांची तपासणी पूर्ण झाली असून 30 हजार अर्ज अजूनही प्रलंबित आहेत. त्यामुळे ही योजना अद्याप तरी कागदावरच अडकल्यानं शेतकऱ्यांसमोर मोठं प्रश्नचिन्ह आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram