Solapur Maratha Akrosh Morcha : पोलिसांनी लावलेले बॅरिकेटिंग ओलांडून आंदोलक आंदोलनस्थळी

Continues below advertisement

सोलापुरात आक्रोश मोर्चासाठी मराठा संघटनांचे कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली असून पोलिसांनी लावलेले बॅरिकेटिंग ओलांडून आंदोलक आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आंदोलनाला परवानगी दिलेली नाही. मात्र आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. मराठा आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram