राजू सापते आत्महत्येनंतर फिल्मसिटीबाहेर निषेध आंदोलन, मराठी कलाकार,दिग्दर्शक यांच्याकडून श्रद्धांजली
मुंबई : मराठमोळे कला दिग्दर्शक राजू सापते यांच्या आत्महत्येनं मराठी चित्रपटसृष्टी पार ढवळून निघाली आहे. सापते यांनी शनिवारच्या पहाटे पुण्यातील ताथवडे भागातील आपल्या फ्लॅटमध्ये गळफास घेत आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ करून त्यांनी हे टोकाचे पाऊल आपण का उचलत आहोत याचं कारण दिलं. मनोरंजनसृष्टीत काम करणाऱ्या मजदूर युनियन्सचे अधिकारी राकेश मौर्य हे आपल्या आत्महत्येला जबाबदार असल्याचं त्यांनी व्हिडीओतून स्पष्ट केलं आहे.
Tags :
Raju Sapte Raju Sapte Suicide Raju Sapte Death Marathi Art Director Suicide Rakesh Maurya Chandan Thackeray