Solapur Maratha Akrosh Morcha : सोलापुरातल्या मराठा संघटनांच्या आक्रोश मोर्चाची सांगता
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Jul 2021 03:41 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोलापुरातल्या मराठा संघटनांच्या आक्रोश मोर्चाची सांगता करण्यात आली. आक्रोश मोर्चाच्या आयोजकाचं शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे. संचारबंदी झुगारुन सोलापुरातील अनेक आंदोलक मोर्चात सहभागी झाले होते.