Solapur Gadda Yatra : गड्डा यात्रेत लहान मुलांना भीक मागायला लावतानाचा व्हिडीओ व्हायरल

Continues below advertisement

Solapur Gadda Yatra : गड्डा यात्रेत लहान मुलांना भीक मागायला लावतानाचा व्हिडीओ व्हायरल सोलापुरातील गड्डा यात्रेतील एक व्हिडिओ मागील काही दिवसापासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये चिमुकल्यामुलांच्या अंगाला केमिकलयुक्त रंग लावून त्याना भीक मागण्यासाठी गर्दीत उभं करण्यात आल्याचे दिसतंय. सोशल मीडियात हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात वायरल झाल्यानंतर सोलापुरातील बाल संरक्षण विभागाने याची दखल घेतलीय. विविध पथकांकडून गड्डा यात्रेत रेस्क्यू मोहीम राबविली असता ९ लहान मुलं आढळून आली.. मात्र ती मुलं व्हिडीओत दिसणारी नव्हती.. त्यामुळे व्हिडीओतल्या त्या लहान मुलांचा शोध सुरु आहे.. तर यात्रेत आढळलेल्या मुलांना बालसुधार गृहात पाठवण्यात आलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram