Solapur : 'पोलिसांच्या अटी न पाळल्यास सभा उधळणार', Bhim Army चा मनसेला इशारा
abp majha web team
Updated at:
29 Apr 2022 02:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऔरंगाबादेतील राज ठाकरेंची सभा उधळून लावण्याचा इशारा भीम आर्मीने मनसेला दिला आहे. औरंगाबादच्या सभेत पोलिसांनी दिलेल्या अटी न पाळता आक्षेपार्ह वक्तव्य केल्यास सभा उधळवून लावू असा इशारा भीम आर्मीचे राष्ट्रीय सचिव अशोक कांबळे यांनी मनसेला दिलाय.