Bhawana Gavali :' ...म्हणून या सगळ्यांनी उठाव केला', भावना गवळींचा दसरा मेळाव्यातलं भाषण
abp majha web team
Updated at:
05 Oct 2022 08:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिंदे गटाचा हा पहिलाच दसरा मेळावा असल्याने जंगी तयारी केल्याचं दिसलं. मंचावर येताच एकनाथ शिंदेंनी बाळासाहेबांच्या खुर्चीजवळ येत पुष्पांजली अर्पण केली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून विनम्र अभिवादन केलं. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेसमोर शिंदे नतमस्तक झाले.