BKC Stage : दसरा मेळाव्यासाठी बीकेसीवरील एकनाथ शिंदे यांच्या मंचाचा आढावा
Continues below advertisement
बीकेसीतील स्टेज 40 बाय 120 फुटांचा आहे. तर मंचावर दोन्ही बाजूला 15 बाय 20 फुटांच्या 2 एल ई डी स्क्रीन लावल्यात. संपूर्ण मैदानात एक लाखांपेक्षा जास्त खुर्च्या लावल्या असून व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी असे वेगळे सेक्शन करण्यात आलेले पाहायला मिळाले. पूर्ण मैदानात एकूण 15 एल ई डी स्क्रीन लावण्यात आल्या.
Continues below advertisement