Diwali 2021 : रायगड जिल्ह्यातल्या दासगावमध्ये लहान मुलांनी साकारली रायगड किल्ल्याची प्रतिकृती
रायगड जिल्ह्यातही सध्या दिवाळीचा उत्साह पाहायला मिळतोय. कोकणातील गावागावांमध्ये साकारलेले मातीचे किल्ले आणि दिवाळीनिमित्त केलेली सजावट आकर्षण ठरते अनून रायगड जिल्ह्यातल्या दासगावमध्ये भोईवाडीत रायगड किल्ल्याची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.