Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी

Continues below advertisement

Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी 

मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून सर्वत्र पाऊस सुरु आहे. याचदरम्यान, आज एक धक्कादायक घटना समोर आली. मुंबईतील साकीनाका परिसरातील खैरानी रोडवर अस्लम शेख नावाचा व्यक्ती उघड्या मॅनहोलमध्ये (Man Fell Into Manhole Mumbai) पडला. या व्यक्तीला सदर रस्त्यावरील पुढील मॅनहोलमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु होता. साधारण 3 तासांनंतर मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीला बाहेर काढण्यात यश आले. परंतु सदर व्यक्तीचा मृत्यू झाला होता. (Mumbai Manhole Marathi News)

सदर घटनेचा सीसीटीव्ही देखील आता समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये मॅनहोलचं झाकण उघडं असून बाजूला काम करणारा कर्मचारी उभा असल्याचं दिसून येत आहे. अस्लम शेख समोरुन चालत आले, त्यावेळी थेट मॅनहोलमध्ये पडले. सदर व्यक्ती मॅनहोलमध्ये पडताच बाजूला उभा असणाऱ्या कर्मचाऱ्याच्या ते लक्षात आले. सदर कर्मचारी त्यानंतर मॅनहोलमध्ये वाकून बघत असल्याचं दिसून येतंय

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola