Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा

Continues below advertisement

Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा

तर गेल्या काही दिवसात महाराष्ट्रासह देशभरात फोडाफोडीच्या राजकारणाला चांगलाच उत आलाय. तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदारही फुटले आणि त्यानंतर एका आमदारांनाही शिंदे सोबत जाण्याचा निर्णय घेतला. या राजकीय फोडाफोडीवर आणि देशातील भाजपच्या एकंदरित राजकारणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जोरदार टीका केली आहे. गलिच्छ राजकारण थांबवण्याचा सल्ला देत त्यांनी भाजपाला एक इशाराही दिलाय.पत्त्याचा बंगला करता करायचा ना पत्त्याचा तसा हा उलटा आहे. त्याच्या खालचा जो पत्ता आहे तो नरेंद्र मोदींचा आहे तो एकदा सटकला की सगळं कोलॅप्स आहे. हे सगळं अमित शहांच राजकारण सुरू आहे. प्रश्न विकत घेणाऱ्यांचा नाहीये. विकले जाणाऱ्यांच आहे. आता देह विक्रीला जर समजा हे तयारच असतील, तर गिराईक काय आहेत? बघूया याबाबतचा हा सविस्तर रिपोर्ट. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola