SITRANG Cyclone : ऐन दिवाळीत बंगालच्या उपसागरात येणार सीतरंग चक्रीवादळ

Continues below advertisement

ऐन दिवाळीत बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाच्या निर्मितीची शक्यता आहे. येणारं वादळ SITRANG या नावाने ओळखलं जाणार आहे. 23, 24 ऑक्टोबरच्या सुमाराला पूर्व महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram