Amravati Flood: सिपणा नदीला पूर, महामार्ग बंद होण्याची भीती ABP Majha

Continues below advertisement

अमरावती जिल्ह्यात पुरामुळे सावरखेड गावचा संपर्क तुटला. पाटबंधारे विभागाने संरक्षक भिंत खोदल्यानं पुराचं पाणी गावात. अमरावतीच्या भातकुली तालुक्यातून वाहणाऱ्या पेढी नदीला पूर.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram