Sindhutai Sapkal : सिंधुताई त्यांच्या कार्यातून जीवंत राहणार, नीना कुलकर्णींनी व्यक्त केल्या भावना
Continues below advertisement
पुणे : सामाजिक कार्यकर्त्या आणि अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ( Sindhutai Sakpal passes away ) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 75 व्या वर्षी पुण्यात अखेरचा श्वास घेतला आहे. आपल्या कार्याचा ठसा जनमानसात उमटवणा-या व्यक्तीमध्ये सिंधुताई सपकाळ यांचे नाव आदराने घेतले जाते.
Continues below advertisement