Ajit Pawar on Election : निवडणूक घ्यायची की नाही याचा निर्णय संपूर्णपणे निवडणूक आयोगाचा : अजित पवार
Continues below advertisement
पुणे : पुणे शहरातील कोरोना रुग्णसंख्या वाढत असून पॉझिटिव्ही दर 18 टक्क्यांच्या वर गेला आहे. त्यामुळे पहिली ते नववीच्या शाळा बंद करण्याच निर्णय घेतला आहे. पुणे जिल्ह्यातील 74 टक्के नागरिकांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. उर्वरित नागरिकांना लसीचा दुसरा डोस न घेतल्यास कठोर निर्णय घेण्यात येईल, असा सज्जड दम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांना दिला आहे.
Continues below advertisement