Sindhudurga: जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी आक्षेप घेतल्याने बाचाबाची ABP Majha

Continues below advertisement

कणकवलीत मतदान केंद्रावर मोबाईल वापरण्यावरुन बाचाबाची झाली. विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत मतदान केंद्रावर मोबाईल वापरत होते. असा आक्षेप जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांनी घेतला.  कणकवली तहसीलदार कार्यालयात हा प्रकार घडल्याची माहिती मिळतेय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram