Sindhudurg :सिंधुदुर्ग जिल्हा बँकेसाठी आज मतदान, महाविकास आघाडी- भाजपमध्ये सामना : ABP Majha

Continues below advertisement

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेसाठीच्या आज 19 जागांसाठी मतदान होणार आहे.  या निवडणुकीसाठी 39 उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे समृद्धी सहकार पॅनल आणि राणे पुरस्कृत सिद्धिविनायक सहकार पॅनलमध्ये लढत होतीये..  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram