Sindhudurga: मतदान केंद्रावर दोन्ही पक्षाचे नेते समोर, सतीश सावंत- संजना सावंत यांच्यात बाचाबाची ABP

Continues below advertisement

 कणकवलीत मतदान केंद्रावर मोबाईल वापरण्यावरुन बाचाबाची झाली. विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत मतदान केंद्रावर मोबाईल वापरत होते. असा आक्षेप जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांनी घेतला.  कणकवली तहसीलदार कार्यालयात हा प्रकार घडल्याची माहिती मिळतेय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram