Dahisar SBI Bank : दहीसरमध्ये भरदिवसा स्टेट बॅंकेत दरोड : ABP Majha
Continues below advertisement
मुंबईतील दहिसर वेस्ट भागातल्या एसबीआय बँकेवरील दरोडा प्रकरणात पोलिसांनी 2 संशयितांना अटक केल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. सध्या पोलिसांची 8 पथकं तपासासाठी रवाना झाली आहेत. काल भरदिवसा या बँकेवर दरोडा पडला होता. त्यावेळी झालेल्या गोळीबारात एका बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे तर एक कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. काल दुपारच्या सुमारास बँकेतील अडीच लाख रुपयांची रोकड ताब्यात घेतली. यावेळी त्यांनी फिल्मी स्टाईल एन्ट्री करत गोळीबार केला आणि मोटरसायकलवर पळून गेले. काल दुपारी भर दिवसा गोळीबार करत फिल्मी स्टाईल ही बॅंक लूटण्यात आली होती.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi News