Sindhudurg : तिलारी खोऱ्यात जगातील सर्वात विषारी साप 'किंग कोब्रा', सापाच्या 49 प्रजाती

Continues below advertisement

तळकोकणात 70 पेक्षा जास्त सापांचा अधिवास आहे. त्यात आता किंग कोब्राचा म्हणजेच नागराजाचा अधिवास समोर आला आहे. अलीकडेच जैवविविधतेने संपन्न असलेल्या दोडामार्ग मधील तिलारी खोऱ्यात नागराजाचा अधिवास समोर आला आहे. त्यामुळे दुर्मिळ अश्या नागराज आता तिलारी सारख्या घनदाट जंगलात असल्याचे समोर आलं आहे. जगातील सर्वात विषारी साप म्हणून नागराजाची ओळख आहे. तिलारी मध्ये घोरपडीची शिकार करतानाचा नागराजाचा हा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे नागराजाचा नव्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात अधिवास असल्याचं समोर आलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram