Kolhapur : JCB नं केक कापून जेसीबीचा वाढदिवस साजरा, जेसीबीने व्यवसाय वाढल्यानं सेलिब्रेशन!
Continues below advertisement
कोल्हापूरकर कधी काय करतील याचा नेम नाही आतापर्यंत झाडाचा, गाईची, म्हशीचा, श्वानाचाही वाढदिवस अगदी दिमाखात साजरी झालेला आपण बघितलाय. पण नादखुळा कोल्हापुरांने चक्क एका जेसीबीचा चक्क केक कापून वाढदिवस साजरा केलाय.
Continues below advertisement