Sindhudurg Rain Updates : सिंधुदुर्गात संततधार पाऊस, तेरेखोल नदी इशारा पातळीवर
जयदीप मेढे
Updated at:
20 Jul 2024 08:39 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSindhudurg Rain Updates : सिंधुदुर्गात संततधार पाऊस, तेरेखोल नदी इशारा पातळीवर
सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे तेरेखोल नदी इशारा पातळीवर, पावसाची जोर कायम राहिल्यास पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता.
जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत होता मात्र आता पावसाची संततधार सुरू आहे. जिल्ह्यातील तेरेखोल नदी इशारा पातळीवर वाहत आहे.